Shiv Jayanti 2024 : जय शिवराय.. इस शिव जयंती पर दीजिये अपने मित्रों को शुभकामनाएं; भेजें ये विशेष संदेश 

Mon, Feb 19 , 2024, 12:30 PM

Source : Hamara Mahanagar Desk

Chhatrapati Shivaji Maharaj's Birth Anniversary: छत्रपति शिवाजी महाराज की जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj's Birth Anniversary)19 फरवरी 2024 यानी आज की तारीख के अनुसार है। इस साल  शिव की 394वीं जयंती मनाई जा रही है। माता जीजाबाई (Jijabai) ने शिवाजी महाराज की उत्तम परवरिश की और कोंडदेव (Konddev) ने उन्हें हिंदू धर्म की शिक्षा देने के साथ ही उन्हें सेना, घुड़सवारी और राजनीति से जुड़ी अहम बातें सिखाई थीं। उन्होंने न सिर्फ मराठा साम्राज्य की स्थापना (established the Maratha Empire) की, बल्कि मराठी भाषियों के हित में कई कार्य भी किए, इसलिए महाराष्ट्र में उन्हें भगवान की तरह पूजा (like a god) जाता है। ऐसे में शिवाजी जयंती पर आप इन मराठी विशेज, कोट्स(Shiv Jayanti 2024 Quote), वॉट्सऐप मैसेजेस, फेसबुक ग्रीटिंग्स को भेजकर प्रियजनों को इसकी शुभकामनाएं दे सकते हैं। इस खास दिन पर शुभकामनाएं भी खास होनी चाहिए इसलिए ये शुभकामनाएं संदेश, संदेश आपके लिए हैं...

1. अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!!

2. आम्ही त्यांच्या पुढे होतो नतमस्तक
ज्यांच्यामुळे आज आहे आमचं अस्तित्व
सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3. इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4. सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.....
जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. निधड्या छातीचा,
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय!
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!!

6. श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7.  शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे!
जय शिवराय!!

8. भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

9.  "जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो ""आपला शिवबा"" होता"
जय शिवराय

10. भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवराय!!

Latest Updates

Latest Movie News

Get In Touch

Mahanagar Media Network Pvt.Ltd.

Sudhir Dalvi: +91 99673 72787
Manohar Naik:+91 98922 40773
Neeta Gotad - : +91 91679 69275
Sandip Sabale - : +91 91678 87265

info@hamaramahanagar.net

Follow Us

© Hamara Mahanagar. All Rights Reserved. Design by AMD Groups